कुटुंबातील नात्यांमध्ये सुदृढता असण्यासाठी करा ही सेवा | Family Relationship Management by Gurumauli

2021-08-24 2

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे हे त्याचे पहिलं कर्तव्य असते. कुटुंबाची जबाबदारी आपण समर्थपणे सांभाळू शकलो तर आपल्याला जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. आपण कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीशी चांगले संबंध निर्माण करावे. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कुटुंबातील नात्यांमध्ये सुदृढता असण्यासाठी कोणती सेवा करावी याबद्दलचे मार्गदर्शन आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Family #Relationship
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires